नवनाथ पारायण व रुद्राभिषेक केल्याचा अनुभव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
ताई मी माझा काल सकाळचा अनुभव सागत आहे आमच्या कडे फिश टॅक आहे आम्ही सोमवारी ते स्वच्छ केले आणि त्यात मासे टाकले आणि काही कळायच्या आत ते सगळे आजरी पडले आमचे लक्ष गेले मग आम्ही त्याना बाहेर काढून दुसऱ्या पाण्यात टाकून दिले आणि औषध टाकले बाकी मेल त्यातले काही तिन राहिले ते पण मृत्यू शी झूज देत होते पण सध्या काळीं दोन मेले एक राहिला तो पण मृत्यू शी झूज देत होता तसेच आम्ही त्याला टॅक मध्ये टाकून दिले आणि मंगळवारी सकाळी बघीतले तर तो खाली तळाशी जाऊन बसला होता काय करावे काही सचत नव्हते मग मी नवनाथ भक्तिसार पारायण केले होते ती रक्षा शाबरी मत्र म्हणून टाकून दिले, म्हणून मग थोडे बरा दिसत होता पण अजून तो खाली गेला मग... मी सोमवारी रूद्र अभिषेक केला होता नित्य सेवा कोल्हर गृप वर मग मी ते तिरथ टाकले महामृत्युंजय मत्र म्हणून तर काय चमत्कार घडला कि मासा पहिल्या सारखा झाला त्याचा जिव वाचला पण😔दुख याचे आहे की मी जे मेले त्यांना मी वाच ऊ शकले नाही आम्ही त्यांना ईतका जीव लावतो कि आम्ही गावाला गेले तर त्याच्या साठी एक जण घरी लगेच येतो
हा पहिला अनुभव आहे महाराजांनी आमचे जे प्रश्न आहे ते लवकर सोडवावे हि महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ नवनाथ पारायण व रुद्राभिषेक केल्याचा अनुभव।।
सदर अनुभव हा माझ्या आईला आलेला आहे... सांगण्याचा उद्दश हा की आपण केलेली सेवा फक्त माणसांसाठी नाही तर प्राणिमात्रांच्या सुद्धा कामात येते... यातील एक न एक शब्द खरा असून अनुभव घेतलेलं आहे.....
तरी एकच सांगू इच्छित आहे की ,सेवा करा व सेवेकरी घडवा, बाकी सगळं करायला माझी माय माऊली स्वामी आई आहे...
!!! श्री स्वामी समर्थ!!!
!!!ओम नमः शिवाय!!!
!!ओम नमो आदेश!!
अनुभव कसा वाटला हे मला कमेन्ट करून नक्की सांगा।।
रुद्राभिषेक कसा करावा:👇
https://swamigurumauli07.blogspot.com/2021/08/blog-post_9.html
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या