देवीची आरती अम्बे तू है जगदम्बे काली

 अम्बे तू है जगदम्बे काली। जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ तेरे भक्त जनो पर, भीर पडी है भारी माँ । दानव दल पर टूट पडो, माँ करके सिंह सवारी । सौ-सौ सिंहो से बलशाली, अष्ट भुजाओ वाली, दुष्टो को पलमे संहारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ माँ बेटे का है इस जग मे, बडा ही निर्मल नाता । पूत - कपूत सुने है पर न, माता सुनी कुमाता ॥ सब पे करूणा दरसाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियो के दुखडे निवारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ नही मांगते धन और दौलत, न चांदी न सोना माँ । हम तो मांगे माँ तेरे मन मे, इक छोटा सा कोना ॥ सबकी बिगडी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियो के सत को सवांरती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब ...

भगवान शिवाची अति उच्च कोटीची सेवा रुद्र पाठ

 🌹ll श्री स्वामी समर्थ ll 🌹


श्रावण महिन्यात भगवान शिवाची अति उच्च कोटीची सेवा रुद्र पाठ

समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनो आज आपण श्रावण महिन्यात भगवान शिव पिंडीवर रुद्र अति उच्च कोटीची सेवा कशी करणार यावर माहिती जाणूंन घेणार आहोत..

आपण घरच्या घरीच पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो त्यासाठी आपल्याकडे साधी पिंड असणं आवश्यक आहे,  त्यावर नंदी नाग नको.

प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे देव्हाऱ्यात अधिष्ठान असणं जरुरी आहे,  स्वामी स्तवन म्हणून श्री स्वामी समर्थ 1 माळ जप. नंतर खालील सेवा महादेवाच्या पिंडीवर जला - अभिषेक युक्त करणे....

1. शिव महिन्म स्तोत्र :- 1वेळा..
2. गणपती अथर्व शीर्षम :- 1 वेळ
3. श्री राम रक्षा स्तोत्र . :- 1 वेळा.
4. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन : 1 वेळा
5. शिव कवच  :- 1वेळा
6. शिव गायत्री मंत्र :- 11 वेळा
7. महामृतुन्जय मंत्र : -  11 वेळा
8. महामृत्युंजय मंत्र (पंच प्रणव युक्त ) :-  11 वेळा
9. अमृत संजीवनी मंत्र :- 11.
10. संजीवनी मंत्र : - 11 वेळा
11. कालभैरव स्तोत्र : 1वेळा.
12. शिव अष्टोत्तर नामावली :  (108 बेल पत्र वाहून करणे)
13. शिवशंकर ध्यान : 11 वेळ

ही सेवा करायला साधारण 1 तास , रोज वाचन झाल्यावर साधारण 45 मि मध्ये सर्व सेवा पूर्ण होते,  अभिषेक युक्त जल सर्व घरात शिंपडणे,  तीर्थ म्हणून सर्वांनी घ्यावे..

    भगवान शिवाची अति उच्च कोटीची रुद्र पाठ  सेवेचे फायदे :- 

  1. आपण श्रावण महिन्यात  वरील सेवा केल्यास त्याचे लाभ खूप आहेत.
  2. पितरांच्या त्रासापासून मुक्ती.
  3. पती पत्नी मतभेद निवारण, घरात कलह निवारण.
  4.  वाईट शक्ती त्रास निवारण.
  5. वास्तू दोष,  भूमी दोष निवारण.
  6. दारू पिणाऱ्यांचे व्यसनमुक्ती, घरात मुलं व्यसनाधीन होऊन न ऐकणं.
  7. घटस्फोट प्रश्न निवारण, संतती समस्या निवारण.
  8. आदी समस्या निवारण होते,  ही सेवा चालू असतांना आपलं कुलदैवत सदा प्रसन्न असते, आपल्याला शुभ आशीर्वाद देते.
शिवामूठ म्हणजे काय ?

शंकराला श्रावणातल्या सोमवारी वाहायची धान्याची मूठ. शिवामुठ वाहताना शंकराची गंध, फूल, बेलाची पाने वाहून पूजा करतात. शिवामुठीचे प्रत्येक सोमवारचे धान्य निराळे असते.

१) पहिल्या सोमवारी तांदूळ,

२)दुसऱ्या सोमवारी तीळ.

३) तिसऱ्या सोमवारी मूग.

४) चौथ्या सोमवारी जव वाहतात.

५) पाचवा सोमवार आला तर त्या सोमवारी सातूची मूठ वाहतात.


🙏श्री स्वामी समर्थ 🙏

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
केवळ रूद्र ऐकत अभिषेक केला तर चालेल का?
Swamigurumauli07.blospot.com म्हणाले…
पहिल्या वेळेस करत असाल सवय नसेल उच्चर स्पष्टपणे करता येत नसेल,तर काही हरकत नाही मोबाइल मध्ये लावून आपण पण वाचत जावे म्हणजे सराव होईल व स्वतः मध्ये एक आत्मीक शक्ती अनुभवायला येईल।।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुचरित्र पारायणं कसे करावे

संकटात मार्ग निघण्यासाठी अतिशय प्रभावी अशी कालभैरव ची सेवा

श्री स्वामी समर्थ ची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी?