देवीची आरती अम्बे तू है जगदम्बे काली

 अम्बे तू है जगदम्बे काली। जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ तेरे भक्त जनो पर, भीर पडी है भारी माँ । दानव दल पर टूट पडो, माँ करके सिंह सवारी । सौ-सौ सिंहो से बलशाली, अष्ट भुजाओ वाली, दुष्टो को पलमे संहारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ माँ बेटे का है इस जग मे, बडा ही निर्मल नाता । पूत - कपूत सुने है पर न, माता सुनी कुमाता ॥ सब पे करूणा दरसाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियो के दुखडे निवारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ नही मांगते धन और दौलत, न चांदी न सोना माँ । हम तो मांगे माँ तेरे मन मे, इक छोटा सा कोना ॥ सबकी बिगडी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियो के सत को सवांरती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब ...

संकटात मार्ग निघण्यासाठी अतिशय प्रभावी अशी कालभैरव ची सेवा

 काल भैरव महाराजांची उपासना


 कालभैरव ची सेवा कशी करावी

सोमवारी किंवा अमावस्येला देवाच्या मंदिरात हार,नारळ,खडीसाखर वाहून पूजा करावी. मूर्ती असल्यास रुद्र(संस्कृत/मराठी),1वेळा, काल भैरव अष्टक 1 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणून अभिषेक करून नंतर नैव्यद्य व दक्षिणा करून  भगवान शंकराची आरती म्हणावी
संकट काळात विनंती/प्रार्थना केल्यास हा देव पावतो.

अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने अती संकट काळात या देवाकडून संरक्षण केले जाते.

  कलभैरव ची आराधना करण्यााचं फलश्रुती

कालभैरवअष्टक च्या 11 आवर्तनं केल्याने काहींची हरवलेली मुले,मुली घरी सुखरूप आल्याचे,काहींचे न मिळणारे पैसे ( मोठी रक्कम) परत मिळाल्याचे,सासू सासरे , पती वैगरे स्त्रीला त्रास देताना त्या त्रासातून सुटका केल्याचे,वाईट धमकी तून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे, बाधे मुळे नोकरीवर अकस्मात न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे,मुलांची,महिलांची ,माणसांची भीती  नाहीशी करणे असे विविध अनुभव लोकांना आलेले आहेत .

संकट काळी ,मृत्यू गंडांतर समयी संरक्षण करणे या देवतेचे ब्रीद आहे,त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या,धकाधकीच्या युगात स्व संरक्षणासाठी सर्वांनी विशेषतः महिलांनी दररोज 1 वेळा तरी हे काल भैरव अष्टक म्हणून आपणा भोवती काल भैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी आणि यशस्वी व्हावे.

 सेवा कशी करावी

   वरील सांगितले प्रमाणे कालभैरव मंदिर जाऊन 11 वेला  कालभैरव अष्टक वाचावे व घरी  आल्यावर  1 आगर 11 वेला   आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत किंवा रोज म्हटलं तरी चालते. 
    हे स्तोत्र रात्री झोपण्यापूर्वी एक वेळा तरी म्हणावे. 
   महान गंभीर संकटाचे वेळी या स्तोत्राचे रोज 11किंवा 108 पाठ श्रद्धापूर्वक करावे.पाठ सुरू करण्यापूर्वी पाठ कशासाठी करीत आहोत, त्याचा विधीवत संकल्प सोडावा.संकटमुक्तीचा मार्ग निश्चित सापडतो.

 बाहेरची बाधा असल्यास सेवा


घरातील कोणीही एका व्यक्तीने समोर ४-५ उदबत्या लावून रात्री उत्तरेकडे तोंड करून काळभैरवाष्टक स्तोत्र एकाग्रतेने वाचावे. उदबत्तीची रक्षा घरातील प्रत्येकाने कपाळी उतरती लावून बाकीची रक्षा घरात तरीही दिशांना फुकणे, यांमुळे घरातील अशुभ छायांपासून यथाकाल मुक्तता मिळते.

  आपली कामना पूर्ण झाल्यानंतर देवाला बाजरी भाकर ,वांग्याचे भरीत ,कांदा, लिंबु व नारळ घेऊन नैवैद्य दाखवावा व आभार मानावे.

  ।। कालभैरवाष्टक स्तोत्र।।


ओम देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥1॥

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम्।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥2॥

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम्।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥3॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम्।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥4॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम्।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥5॥

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम्।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥6॥

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम्।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥7॥

भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम्।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥8॥

 इति श्री शंकराचार्य विरचित कालभैरवाष्टक संपूर्ण


     !! श्री स्वामी समर्थ!! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुचरित्र पारायणं कसे करावे

श्री स्वामी समर्थ ची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी?