देवीची आरती अम्बे तू है जगदम्बे काली

 अम्बे तू है जगदम्बे काली। जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ तेरे भक्त जनो पर, भीर पडी है भारी माँ । दानव दल पर टूट पडो, माँ करके सिंह सवारी । सौ-सौ सिंहो से बलशाली, अष्ट भुजाओ वाली, दुष्टो को पलमे संहारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ माँ बेटे का है इस जग मे, बडा ही निर्मल नाता । पूत - कपूत सुने है पर न, माता सुनी कुमाता ॥ सब पे करूणा दरसाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियो के दुखडे निवारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ नही मांगते धन और दौलत, न चांदी न सोना माँ । हम तो मांगे माँ तेरे मन मे, इक छोटा सा कोना ॥ सबकी बिगडी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियो के सत को सवांरती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब ...

गुरुचरित्र पारायणं कसे करावे

 !!श्री स्वामी समर्थ!!

श्री गुरूदेव दत्त 🙏

साप्ताहिक पारायणं करण्यासाठी आधी 1 गाय व 4 कुत्र्याला पोळी खाऊ घालावी व दुसऱ्या दिवशी पारायण संकल्प करून वाचन करावे।।
 
 गुरुचरित्र पारायण हे साप्ताहिक ,तीन दिवस चे आणि एकदिवसीय करता येते.. एकदिवसीय पारायण हे फक्त गाणगापूर करायचं असे म्हणतात.

 ह्या लेखात आपण 7 दिवस च कसं करता ते बघू

गुरूचरित्र साप्ताहिक पारायण करण्याची पध्दत:


कुठलेही जप अनुष्ठान पारायण हे संकल्प करूनच करावे. संकल्प सोडताना आपली मानतील इच्चा सांगावी व मनोमन देवाला प्रार्थना करावी.

१ ला दिवस:-१ ते९अध्याय

२ रा दिवस :-१० ते२१ अध्याय

३ रा दिवस :-२२ ते२९ अध्याय

४ था दिवस:-३० ते३५ अध्याय

५ वा दिवस:-३६ ते३८ अध्याय

६ वा दिवस:-३९ ते४३ अध्याय

७ वा दिवस:-४४ ते५३ अध्याय

असे रोज  एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेसच पठण करावेत पहाटे 3 पासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाचन करू शकतो.
 वाचताना हळू व समजून वाचावे,सामोरे दत्त महाराज ऐकत आहेत असे समजावे कारण ज्या देवतेची आपण अनुष्ठान करतो ती देवता त्यावेळेस त्या ठिकाणी सुष्म रुपात ऐकत असते.
       12 ते 12:30 वाचणं बंद ठेवावे ती दत्त महाराज ची भिक्षा ची वेळ आहे.

 संकल्प कसा करावा:


ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । श्रीपाद्श्रीवल्लभाय नमः । श्रीसद्‍गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः ।
 सर्वेभ्यो देवेभ्यो, ब्राह्मणेभ्यो नमो नमः । मातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः । निर्विघ्नमस्तु ।

श्रीमद्‍भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे
अमुकायने अमुकऋतो अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानास्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे
एवंगुणविशेषणविशिष्टाया शुभपुण्यतिथौ

 मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् । अखण्डलक्ष्मीप्राप्त्यर्थम् सकलारिष्टशान्त्यर्थम् । श्रीपरमेश्वरश्रीपादश्रीवल्लभ श्रीसद्गुरुश्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थम् । अद्य अमुकदिनमारभ्य सप्तदिनपर्यंन्तम् श्रीगुरुचरित्रपाठाख्यं कर्म करिष्ये । असे म्हणून अपली इच्चा सांगवी व ताम्हनात पाणी सोडावे


गुरुचरित्र पारायणं ची नियम:


  • पारायण करताना निदान सप्ताहभर तन, मनाने पवित्र असावे.

  • ब्रह्मचर्य पालन.

  • एक धान्य आहार असावा.
 
  • जमिनीवर घोगडं टाकून झोपावे..जमल्यास जिथे पारायण ठेवले आहे त्या ठिकाणी झोपावे डाव्या कुशीवर झोपल्यास अनुरूप संकेत मिळत असतो..

  • महिलांनीदेखील या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. सोयर, सुतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथवाचन करावे.

  • चामडे वापरु नये आणि पुरुषांनी दाढी व केस कापू नये.

  • दत्त महाराज ना साधी सरळ भक्ती खूप प्रिय आहे.. पारायणं च अवडंबर न माजवता साधे पनाने करावं.

!!दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 
  
   !! श्री स्वामी समर्थ!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकटात मार्ग निघण्यासाठी अतिशय प्रभावी अशी कालभैरव ची सेवा

श्री स्वामी समर्थ ची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी?