देवीची आरती अम्बे तू है जगदम्बे काली

 अम्बे तू है जगदम्बे काली। जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ तेरे भक्त जनो पर, भीर पडी है भारी माँ । दानव दल पर टूट पडो, माँ करके सिंह सवारी । सौ-सौ सिंहो से बलशाली, अष्ट भुजाओ वाली, दुष्टो को पलमे संहारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ माँ बेटे का है इस जग मे, बडा ही निर्मल नाता । पूत - कपूत सुने है पर न, माता सुनी कुमाता ॥ सब पे करूणा दरसाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियो के दुखडे निवारती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ नही मांगते धन और दौलत, न चांदी न सोना माँ । हम तो मांगे माँ तेरे मन मे, इक छोटा सा कोना ॥ सबकी बिगडी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियो के सत को सवांरती । ओ मैया हम सब उतरें, तेरी आरती ॥ अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली । तेरे ही गुण गाये भारती, ओ मैया हम सब ...

कामाच्या ठिकाणी त्रास होत असेल तर ही सेवा मनोभावे करावी

 सेवा खाष्ठ वरिष्ठ कडून होणारा त्रास टाळण्यासाठी

🌷 श्री स्वामी समर्थ🌷

रोज स्नानानंतर चिमुटभर साखर घराबाहेर मुंग्यांना टाकावी.यामुळे कर्ज व शत्रूंचा त्रास कमी होतो.यानंतर हातात तांब्याचे पंच पात्रात थोडे जल  घेवून त्यावर उजवा हात ठेवून असे म्हणावें,,

माझे घरापासून कार्यालय पर्यंतचे व कार्यालया संबधित शत्रू ओम् चिमीचिमी स्वाहा.

असे सात वेळा म्हणून पंच पात्रातील पाणी पिणे. यामुळे शत्रूही आपल्या मनाप्रमाणे वागतात.

हा अतिशय प्रभावी व अनुभव सिध्द तोडगा आहे::👍

या सेवे बरोबर रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ आणि क्रमशः तीन अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करावे.

कालसर्प दोष म्हणजे काय व त्यावरील उपाय👇

https://www.blogger.com/blog/post/edit/350027240214203243/2372034018631613483

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुचरित्र पारायणं कसे करावे

संकटात मार्ग निघण्यासाठी अतिशय प्रभावी अशी कालभैरव ची सेवा

श्री स्वामी समर्थ ची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी?